Rs. 150/- KG हा एक जुना गव्हाचा वान आसन याचा वापर चपाती, लाभशी आणि शेवया करायसाठी होतो आणि विशेष म्हणजे शुगर साठी डॉक्टर सांगतात की खपली गव्हाचा वापर करा.