PRODUCTS
FOR PAYMENT OPTIONS SCROLL BELOW
मागील 15 वर्षा पासून विश्वास हिच परंपरा आणि आजही... FOR BOOK ORDER CLICK HERE
शेतकरी इंद्रायणी तांदूळ सेमी पॉलिश
Rs. 70/- KG
पॉलिश इंद्रायणी तांदुळ ....हा सफेद( पांढरा ) रंगाचा आसुन सुवासिक इंद्रायणी तांदुळ आहे
शेतकरी बिगर पॉलिश इंद्रायणी तांदूळ
Rs. 95/- KG
हा लाल रंगाचा बिगर पॉलिश आसूंन ब्लड प्रेशर आणि शुगर आसनाऱ्या पेशंट साठी तो रामबाण विलाज आहे.
शेतकरी सुवासिक इंद्रायणी तुकडा
Rs. 60/-
सुवासिक म्हणजे की तांदळाला आसलेल्या त्याच्या स्वतःचा नैसर्गिक सुगंध की जो कमी आसते आणि नंतर हळू हळू वाढू लागतो पण तो माईल्ड आणि नैसर्गिक सुगंध आसते.
शेतकरी मावळ आंबेमोहर तांदूळ
Rs. 125/- KG
हा सुवासिक आंबेमोहोर जुना 157 न चा आहे मावळ च्या दऱ्याखोऱ्यात तयार होतो आणि अस्सल आंबेमोहोर तांदुळ आहे.
शेतकरी मावळ बिगर पॉलिश आंबेमोहर
Rs. 150/- KG
शेतकरी वाडा कोलम
Rs. 70/- KG
हा पॉलिश कोलम तांदुळ आसुंन खायला एकदम मऊ व भात चिकट होत नाही.
खपली गहू
Rs. 130/- KG
हा एक जुना गव्हाचा वान आसन याचा वापर चपाती, लाभशी आणि शेवया करायसाठी होतो आणि विशेष म्हणजे शुगर साठी डॉक्टर सांगतात की खपली गव्हाचा वापर करा.
गावरान शेतकरी ज्वारी
RS. 65/- KG
गावरान शेतकरी बाजरी
RS. 50/- KG
Pure Basmati Rice
RS. 140/- KG
गहू भरडा (दलिया)
Rs. 150/- KG
हातसडी इंद्रायणी तांदुळ
RS.110/- KG.
बिना पॉलिश तूर डाळ
RS. 280/- KG
PAYMENT OPTIONS
PHONEPE AND GOOGLE PAY NUMBER - 9922302207
OR SCAN BELOW CODE (PRAVIN GHARE, SHRADHA GHARE)